मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Todays Panchang पंचांग १४ जानेवारी २०२४: विनायक चतुर्थी व भोगी ; पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

Todays Panchang पंचांग १४ जानेवारी २०२४: विनायक चतुर्थी व भोगी ; पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

Jan 14, 2024 08:35 AM IST

Today Panchang : आज रविवार १४ जानेवारी रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

Today's Panchang
Today's Panchang

आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.

तारीख - १४ जानेवारी २०२४

वार - रविवार

विक्रम संवत - २०८०

शक संवत - १९४५

अयन - दक्षिणायण

ऋतु - शिशिर ऋतु

मास - पौष

पक्ष - शुक्ल

तिथी - तृतीया तिथी सकाळी ७ वाजून ५९ मिनिटे त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ

नक्षत्र - धनिष्ठा नक्षत्र सकाळी १० वाजून २२ मिनीटापर्यंत त्यानंतर शतभिषा नक्षत्र प्रारंभ

योग - व्यतीपात योग १५ जानेवारी रात्री २ वाजून ४० मिनीटापर्यंत त्यानंतर वरीयान योग

करण - वणिज करण

राहुकाळ - सायं ४ वाजून ५४ मिनिटे ते ६ वाजून १७ मिनिटापर्यंत

चंद्र राशी- कुंभ

सूर्योदय - ७ वाजून १९ मिनिटे

सूर्यास्त - ६ वाजून १५ मिनिटे.

दिनविशेष - भोगी, विनायक चतुर्थी, धनुर्मास समाप्ती

WhatsApp channel
विभाग