मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Todays Panchang पंचांग १२ जानेवारी २०२४: पौष मासारंभ ; पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

Todays Panchang पंचांग १२ जानेवारी २०२४: पौष मासारंभ ; पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 12, 2024 07:59 AM IST

Today Panchang : आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी असून, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

todays panchang
todays panchang

आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.

तारीख - १२ जानेवारी २०२४

वार - शुक्रवार

विक्रम संवत - २०८०

शक संवत - १९४५

अयन - दक्षिणायण

ऋतु - शिशिर ऋतु

मास - पौष

पक्ष - शुक्ल

तिथी - पौष प्रतिपदा दुपारी २ वाजून २३ मिनिटे त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ

नक्षत्र - उत्तराषाढा नक्षत्र दुपारी ३ वाजून १८ मिनीटापर्यंत त्यानंतर श्रवण नक्षत्र प्रारंभ

योग - हर्षण योग दुपारी २ वाजून ५ मिनीटापर्यंत त्यानंतर वज्र योग

करण - बालव करण

राहुकाळ - सकाळी ११ वाजून २५ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटापर्यंत

चंद्र राशी- मकर

सूर्योदय - ७ वाजून १९ मिनिटे

सूर्यास्त - ६ वाजून १४ मिनिटे.

दिनविशेष - पौष मासारंभ, राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती(तारखेप्रमाणे)

विभाग