मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Panchang 11 July 2024 : कुमार षष्ठी; शुभ मुहूर्त, योग, नक्षत्र, करण आणि राहुकाळ जाणून घ्या

Panchang 11 July 2024 : कुमार षष्ठी; शुभ मुहूर्त, योग, नक्षत्र, करण आणि राहुकाळ जाणून घ्या

Jul 11, 2024 04:00 AM IST

Today Panchang : आज गुरुवार ११ जुलै रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

पंचांग ११ जुलै २०२४
पंचांग ११ जुलै २०२४

आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.

तारीख - ११ जुलै २०२४

वार - गुरुवार

विक्रम संवत - २०८१

शक संवत - १९४६

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा

मास - आषाढ

पक्ष - शुक्ल

तिथी - पंचमी तिथी सकाळी १० वाजून ३ मिनिटापर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी प्रारंभ.

नक्षत्र - पूर्वा नक्षत्र दुपारी १ वाजून ३ मिनिटापर्यंत त्यानंतर उत्तरा नक्षत्र.

योग - वरियान योग १२ जुलै अर्धरात्री ४ वाजून ८ मिनिटापर्यंत त्यानंतर परिघ योग.

करण - कौलव

राहुकाळ - दुपारी २ वाजून ८ मिनिटे ते दुपारी ३ वाजून ५१ मिनिटापर्यंत.

चंद्र राशी- सिंह

सूर्योदय - ६ वाजून ०७ मिनिटे

सूर्यास्त - ७ वाजून १९ मिनिटे.

दिनविशेष - कुमार षष्ठी/स्कंद षष्ठी, पारशी अस्पंदार्मद मासारंभ, विश्वजनसंख्या दिन

WhatsApp channel