Mulank Predictions : उत्पन्ना एकादशीपासून उजळणार ‘या’ लोकांचे नशीब, पण काही सल्ल्यांचे पालन करणे गरजेचे!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mulank Predictions : उत्पन्ना एकादशीपासून उजळणार ‘या’ लोकांचे नशीब, पण काही सल्ल्यांचे पालन करणे गरजेचे!

Mulank Predictions : उत्पन्ना एकादशीपासून उजळणार ‘या’ लोकांचे नशीब, पण काही सल्ल्यांचे पालन करणे गरजेचे!

Nov 26, 2024 12:55 PM IST

Mulank Predictions in Marathi :अंकशास्त्रानुसार आजचा म्हणजे उत्पन्ना एकादशीचा दिवस म्हणजे२६ नोव्हेंबर ‘या’ मूलांकाच्यालोकांसाठी आनंदाचा दिवस आहे.

Mulank Predictions in Marathi
Mulank Predictions in Marathi

Mulank Predictions in Marathi : अंकशास्त्रात सर्व संख्यांना विशेष महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीची मूलांक संख्या त्याच्या जन्मतारखेच्या आधारे निश्चित केली जाते. आजच्या काळात टॅरो कार्ड रीडिंगची लोकप्रियता वाढत आहे. अंकशास्त्राद्वारे, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातील सर्व कार्यांमध्ये यश मिळवू शकते. परंतु, यासाठी देवदूताच्या सल्ल्याचे पालन करणे आवश्यक आहे. अंकशास्त्रानुसार आजचा दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर मूलांक ८च्या लोकांसाठी आनंदाचा दिवस आहे. अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म ८, १७ किंवा २६ तारखेला होतो. त्यांचा मूलांक ८ आहे. त्यांचा शासक ग्रह शनिदेव मानला जातो. या मूलांकाचे लोक कर्मावर विश्वास ठेवतात आणि एकांतात राहणे पसंत करतात. जाणून घेऊया की, मूलांक ८च्या लोकांसाठी आजचा उत्पन्ना एकादशीचा दिवस कसा असेल?

‘या’ सल्ल्यांचे पालन अवश्य करा!

> आपल्या मनाचं ऐकण्याकडे कल ठेवा. तुमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. परिणामांचा विचार करू नका. 

> ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करा.

> एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही जे काही तुमच्यासोबत घेऊन जात आहात, तेच तुम्ही आकर्षित करत आहात. त्यामुळे जर तुम्ही ताणतणाव घेत असाल, तर तुम्ही त्याकडे जास्त आकर्षित व्हाल. तुम्हाला काय घेऊन जायचे आहे, याची काळजी घ्या.

> कर्म आणि आकर्षणाचे नियम नेहमी सक्रिय राहतात.

> कामे प्रेमाने पूर्ण करा.

> तुमच्या जीवनातील समर्थकांची प्रशंसा करा.

 

‘या’ कामांपासून दूर राहा

> खूप पैशांचा पाठलाग करू नका.

> राग विसरून जावा.

> बेदरकारपणे वाहन चालवू नका.

 

काही सेकंद न थांबता आज हा जप करा – ‘मी माझ्या आयुष्यातील सर्व आशीर्वादांसाठी कृतज्ञ आहे.’

* ॐ गं गणपते नमः

* ओम हं हनुमते नमः

* हनुमान चालीसाचा पाठ करा.

 

शनिदेवाचे मंत्र

दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर।।

गतं पापं गतं दु:खं गतं दारिद्रय मेव च।

आगता: सुख-संपत्ति पुण्योऽहं तव दर्शनात्।।

ऊँ प्रां प्रीं प्रौं सः शनये नमः।

 

शनि देव महाराजांचा वैदिक मंत्र

ऊँ शन्नो देवीरभिष्टडआपो भवन्तुपीतये।

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner