आज ६ २०२४ शनिवार रोजी, चंद्र मिथुन राशीनंतर कर्क राशीत जाणार आहे. तसेच आज आषाढ मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असल्याने हर्ष योग, त्रिपुष्कर योग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ६ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.
आज नशीबाचे पाठबळ लाभणार आहे. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिवस चांगला ठरू शकतो. राजकारणात काम करणाऱ्यांना यश मिळेल. नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. बदलीसाठी उत्तम दिवस आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. परदेशगमनाचे योग आहेत. कार्यक्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल. मानधनात वाढ होईल. नवनवीन कल्पना सुचतील.
आज कोणतीही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी अनेक संधी निर्माण होऊ शकतात. प्रॉपर्टीच्या कामात यश मिळू शकते. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभेल. मानसन्मान होईल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल.
आज वेतनवाढीचा योग आहे. यश मिळवावे. विरोधकांवर मात कराल. नेतृत्वगुण विकसित होईल. नवीन प्रकल्पांमध्ये सहज व्यवहार करू शकाल. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवन खूप चांगले राहील. नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रात वृद्धी होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. पती पत्नीतील संबंध दृढ होतील.
आज विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षे प्रमाणे यश येईल. कार्यक्षमतेमुळे फायदा होईल. कुंटुंबात सलोख्याचं वातावरण निर्माण होईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षे प्रमाणे यश येईल. दिवसभर मन प्रसन्न राहील.
आज आत्मविश्वास वाढेल. पैसे चांगल्या कामांवर खर्च कराल. नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल. उत्पन्नाचे अधिक स्रोत विकसित करण्याच्या स्थितीत असाल. तुम्ही कोणत्याही परीक्षेत यश मिळवू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादही मिटतील. नवीन कार किंवा घर खरेदी करण्याची परिस्थिती होईल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. लेखक कला क्षेत्रातील व्यक्तींना शासकीय मानसन्मान मिळेल. आर्थिक लाभ होतील. प्रगतीकारक दिवस आहे.
संबंधित बातम्या