आज बुधवार २५ सप्टेंबर रोजी, चंद्र बुधच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, जिथे मंगळ आधीच आहे, त्यामुळे महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. तसेच, आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची नववी तिथी आहे आणि या तिथीला नवमी श्राद्ध केले जाईल, याला मातृ नवमी किंवा अविधवा नवमी श्राद्ध असेही म्हणतात.
आज कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. यश मिळेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहील. खर्च मात्र विचार करून करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल.
आज प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल.
आज संधी मिळेल. अडलेली कामे मार्गी लागतील. प्रसिद्धीचे योग येतील. आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदयकारक दिनमान आहे. आज आपणास नशीबाची साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल.
आज यशस्वी व्हाल. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. पैशाची कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. शासकीय नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल.
आज कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. फायदा होणार आहे. मानसिक अवस्था उत्तम राहील. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे.
संबंधित बातम्या