Astro Tips for 2024: १ जानेवारीला राशीनुसार फक्त या मंत्रांचा जप करा, संपूर्ण वर्ष भरभराटीचे जाईल-jyotish upay for new year begining these mantras according to zodiac signs ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Astro Tips for 2024: १ जानेवारीला राशीनुसार फक्त या मंत्रांचा जप करा, संपूर्ण वर्ष भरभराटीचे जाईल

Astro Tips for 2024: १ जानेवारीला राशीनुसार फक्त या मंत्रांचा जप करा, संपूर्ण वर्ष भरभराटीचे जाईल

Dec 31, 2023 03:10 PM IST
  • twitter
  • twitter
Astro Tips 1 January 2024:  जुने वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होत आहे. अशात जुन्या अडचणींना मागे सोडून नवीन वर्ष भरभराटीत जावे असे सर्वांना वाटते. वर्षाचा पहिला दिवस राशीनुसार मंत्रांचा जप करा, संपूर्ण वर्ष चांगले जाईल.
ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशींचा उल्लेख आहे. जर व्यक्तीने आपल्या राशीनुसार योग्य उपाय केले तर त्याच्या अनेक समस्या सहज सुटू शकतात. मार्गात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्त होऊ शकतात. राशीनुसार मंत्रांचा जप केल्याने मनोकामना पूर्ण होतात, असे ज्योतिष तज्ज्ञ सांगतात. १ जानेवारीला राशीनुसार या मंत्राचा जप करा तर संपूर्ण वर्ष चांगले जाईल.
share
(1 / 14)

मंत्राचा जप कसा करावा : मंत्र जप करण्यासाठी घरच्या मंदिरात देवाची पूजा करावी. पूजेच्या वेळी देवाच्या मूर्तीला हार, फुले, प्रसाद आणि इतर वस्तू अर्पण करा. यानंतर स्वच्छ आसनावर बसून मंत्राचा १०८ वेळा जप करा.
share
(2 / 14)

मेष : मेष राशीच्या लोकांनी ‘ॐ हनुमते नमः’ या हनुमान मंत्राचा जप करावा. संपूर्ण वर्षभर त्याचा लाभ होईल.
share
(3 / 14)

वृषभ: या राशीच्या लोकांनी माता दुर्गेची विशेष पूजा करावी आणि 'देही से हम स्वस्थ देहि मे परमं सुखम्' या मंत्राचा जप करावा.
share
(4 / 14)

मिथुन : या लोकांनी गणेशाची पूजा करावी. 'ॐ गण गणपतये नमः' या मंत्राचा जप करावा. तरच येणारे संपूर्ण वर्ष आनंददायक जाईल.
share
(5 / 14)

कर्क : कर्क राशीच्या लोकांनी शिवलिंगासमोर बसून 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप करावा. महादेवाच्या कृपेने जीवन सुंदर होईल.
share
(6 / 14)

सिंह : सिंह राशीच्या लोकांनी 'ॐ सूर्याय नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यामुळे सूर्यदेवाच्या कृपेने संपूर्ण वर्ष चांगले जाईल.
share
(7 / 14)

कन्या : ज्यांची राशी कन्या आहे त्यांनी श्री गणेशासमोर बसून 'श्री गणेशाय नमः' या मंत्राचा जप करावा. गणपतीच्या कृपेने आयुष्य सुंदर होईल.
share
(8 / 14)

तूळ : जर तुमची राशी तूळ असेल तर तुम्ही देवी लक्ष्मीच्या 'ॐ महालक्ष्मीय नमः' या मंत्राचा दररोज जप केल्यास सर्व समस्या दूर होऊ शकतात.
share
(9 / 14)

वृश्चिक: तुम्ही दररोज हनुमानाचे ध्यान करावे आणि 'ॐ रामदूताय नमः' मंत्राचा जप करावा. १ जानेवारीला या मंत्राचा जप अवश्य करा. त्यामुळे अनेक अडथळे दूर होतील.
share
(10 / 14)

धनु : या लोकांनी भगवान विष्णूची विशेष पूजा करावी. या लोकांनी 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः' या मंत्राचा जप केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात.
share
(11 / 14)

मकर : या लोकांनी शनिदेवाच्या 'ॐ शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करावा. यामुळे संपूर्ण वर्ष चांगले जाईल.
share
(12 / 14)

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी दिवसातून एकदा हनुमान चालिसाचे पठण करावे. मग संपूर्ण वर्ष चांगले जाईल.
share
(13 / 14)

मीन : ज्यांची राशी मीन आहे त्यांनी 'ॐ नमो नारायण' चा जप करावा. १ जानेवारीला या मंत्राचा जप केल्यास संपूर्ण वर्ष चांगले जाईल.  (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
share
(14 / 14)

इतर गॅलरीज