मेषः आज नोकरदारास चांगले फळ मिळणार आहे. कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहिल. आपल्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा. नोकरीत अपेक्षेप्रमाणे बढ़ती व बदली होण्याचे योग आहेत. व्यवसाय रोजगारात मोठेपणाच्या हवास्यापोटी होऊ घातलेला खर्च वाचवा. व्यापारात स्पर्धकांच्या चुकीचा नकळत फायदा होईल. व्यापारात वाढ होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. शासकीय योजनेतून लाभ घडेल. कौटुंबिक सौख्य राहिल.आरोग्य उत्तम राहणार आहे. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे.
शुभरंग: तांबडा शुभदिशा: दक्षिण.
वृषभ : आज आपल्या कामात उत्साह वाढणार आहे. बुद्धीचातुर्याने पैसाची गुंतवणूक करवी. व्यापारात नवीन योजना कायदेशीर ठरतील. आर्थिक खर्चाचा ताळमेळ ठेवा. साहित्यिक समारंभात सहभाग घ्याल. नोकरीत तणाव मुक्त झाल्याने मन समाधानी राहील. शासकीय सेवेतील व्यक्तींनी सरळमार्गी मिळणाऱ्या पैशाला महत्व द्यावे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांची आरोग्याची तक्रार निर्माण होईल. वैवाहिक जीवनात क्षमाशील राहणे सर्वोत्तम ठरेल. आज प्रवास सुखकर होईल. प्रवासातून लाभ होईल. संतती बद्दल समाधान व्यक्त कराल.
शुभरंग: पांढरा शुभदिशा: आग्नेय.
मिथुन: आज कोणतेही यश सरळमार्गी नसल्याने हुशारीने वागणे आवश्यक आहे. नोकरीत तणावमय परिस्थिती निर्माण होईल. मनाची चलबिचल वाढेल. व्यापारात देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावध रहा. कुटुंबातील सदस्यांसोबत वादविदाचे प्रसंग टाळा. संततीकडे विशेष लक्ष दयावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. कलाक्षेत्रात केलेल्या कामाचे चीज होणार नाही. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्भवतील. वाहन चालविताना खबरदारी घ्यावी. शक्यतो प्रवास टाळा. दिवस अनिष्ट आहे.शत्रुपक्ष वरचढ होतील. कलह टाळावेत.
शुभरंग: तांबूस शुभदिशा: उत्तर.
कर्क: आज आपणास अपेक्षीत यश लाभणार आहे. नोकरीत जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या पद्धतीत बदल केला तर फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात आर्थिक स्थिती चांगला राहणार आहे. कार्यक्षेत्रात विस्तार वाढ होईल. उधारी वसुली मनासारखी होईल. नव्या संधीचा फायदा होईल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. प्रेमप्रकरणातील संबंध दृढ होतील. पत्नी जोडदार नोकरीत असेल तर बढतीचे योग आहेत. पत्नीकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहिल. आरोग्य ठीक राहणार आहे.
शुभरंग: पिवळसर शुभदिशा: वायव्य.
सिंह : आज कामाचा व्याप वाढणार आहे. मानसिक बाबतीत ताणतणाव जाणवेल. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. हितशत्रुचा त्रास जाणवेल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. जीवनसाथीच्या संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा राजकीय नेत्यांच्या गाठीभेती होतील. त्यातूनआकस्मिक लाभाची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. अपघात भय संभवते.
शुभरंगः लाल शुभदिशाः पुर्व.
कन्या : आज नोकरीत कामाचा विस्तार वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. चैनीच्या वस्तु खरेदी कडे मन झुकेल. आपल्या कामात बुद्धी चातुर्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. मुलाची प्रगती आपल्याला आनंद देईल. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. परदेश भ्रमणाचा योग आहे. आरोग्य उत्तम राहील. दुरच्या प्रवासातून लाभ होतील. व्यसनापासून दूर रहा. दुरवरचे प्रवास घडतील. दिनमान उत्तम राहिल.
शुभरंगः हिरवा शुभदिशा: उत्तर.
तुलाःआज नोकरदारास सलोख्याचे वातावरण अनुभवता येईल. धार्मिक अध्यात्मिक प्रसंगातून आत्मविश्वास मिळवू शकाल. व्यापारिक प्रकरणात जवाबदारी वाढणार आहे. आपसातील वाढ समझदाराने मिटवा. नवीन घर प्रापर्टी खरेदीचा योग आहे. आर्थिक बाबतीत मध्यम स्वरुपाचा दिवस आहे. भावडांशी वादविवाद टाळा. विद्यार्थ्यानी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. सामाजिक कार्यक्रम साहित्यिक चळवळ व्यासपीठ इत्यादी माध्यमातून आपला नावलौकिकेत वाढ होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी रहाल.
शुभरंग: सफेद शुभदिशा : वायव्य.
वृश्चिक : आज लाभदायक दिवस आहे. नोकरी रोजगारात बदल घडवतील.कामतील बदल आकर्षक ठरतील. रोजगारात सहकार्य करणारे नवे मित्र समोर येतील. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संबंधाचा फायदा उचला. व्यापारात यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती संतोषजनक राहिल. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. मितभाषी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. आपल्या पराक्रमामुळे समाजात व कुटुंबात आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. लाभदायक दिवस आहे. मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.
शुभरंगः तांबूस शुभदिशा: दक्षिण.
धनु: आजचं दिनमान काहीसं पिडादायक राहिल. ताणतणाव वाढेल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. वाईट सवयीचा त्याग करा. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता आहे.
शुभरंगः पिवळा शुभदिशा: ईशान्य.
मकर :आज दिवस आनंददायी असणार आहे. वाईट सवयीचा त्याग करा. नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. गुप्तता महत्वाची कागदपत्रे घरातील रोकड यांची याबाबत दुर्लक्ष होता कामा नये. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहिल. आपल्या महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा करू नये. संयम ठेवून वाटचाल करावी. मनस्वास्थ सांभाळा. सकारात्मक विचार ठेवा.
शुभरंग: निळा शुभदिशा: नैऋत्य.
कुंभ: आज आपण केलेल्या कामाची सुरुवात चांगली होईल. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. अतिआत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका. व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. शुभकार्यात सहभाग घ्याल.यश व उत्साह वाढणार आहे. संकुचित मनोवृत्ती टाळा. विद्यार्थीवर्गाची विद्याभ्यासात प्रगती होईल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहिल. आपल्या व्यसनांवर आवर घाला. कुटंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष दयावे. अचानक लाभ होतील.प्रवास लाभकारी ठरतील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
शुभरंग: जांभळा शुभदिशा: पश्चिम.
मीन :आजचा दिवस आनंददायी असणार आहे. वाईट सवयीचा त्याग करा. नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. गुप्तता महत्वाची कागदपत्रे घरातील रोकड यांची याबाबत दुर्लक्ष होता कामा नये. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरा संबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहिल. आपल्या इच्छा महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा टाळा. व्यावसायिक यश मिळाल्याने आनंदी रहाल. कौटुंबिक पातळीवर समाधानी रहाल.
शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.