दर्श अमावस्येचा चंद्र गुरूच्या नक्षत्रातुन आणि कुंभ राशीतून भ्रमण करणार आहे. मेष ते मीन सर्व राशीच्या लोकांना कसा जाईल आजचा दिवस, वाचा राशीभविष्य!
आज व्यापारात आर्थिक लाभ घडतील. लाभदायक दिवस आहे. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. कामाचा दर्जा सुधारेल. मतांवर ठाम असाल. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याचे नियोजन केले जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.
आज उत्साहात निर्णय घेऊ नका. गुंतवणूक धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. घरगुती समारंभासाठी वेळ काढावा लागेल. भावंडांशी वाद संभवतात. कागदोपत्री करार करताना तज्ज्ञांचे सल्ले घ्या. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मानसिक दृष्टीकोनातून तणाव जाणवेल. अडचणीत आणणारा दिवस आहे. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
आज कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले मतभेद दूर होतील. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. मित्र आणि भागीदाराकडून सहकार्य लाभेल. परदेशगमनाचे योग आहेत. आनंदी व ऊत्साही राहाल. आर्थिक बाबतीत मदत मिळेल.
आज तोट्याचे प्रमाण वाढेल. अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. वैवाहिक जीवनात अचानक काही घटना घडू शकतात. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. परदेशी व्यवहार फायदेशीर ठरतील. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. मोठी पदप्राप्ती मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल.
आज प्रयत्न यशस्वी ठरतील. घरातील वातावरणही आनंदी राहील. वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. कोणावर विसंबून राहू नका. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागू शकतो. आर्थिक पाठबळ चांगले मिळेल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे.
आज नवीन वस्तु खरेदीस अनुकूल दिवस आहे. व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांनी काही बाबतीत ठोस निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायात सहकार्य मिळेल. जुनी येणी वसूल होतील. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. मन प्रसन्न राहील. मन प्रसन्न व आनंदी राहील.
आज आर्थिक बाबतीत व्यवहार काळजीपूर्वक करा. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. मोठी जोखीम घेण्याचे टाळावे. अविचाराने कर्ज काढू नका. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीनेही तडजोड करावी लागेल. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागू शकतात. जोडीदारासोबत दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा.
आज प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. कलाकारांना चांगला वाव मिळेल. लोकांची दाद चांगली मिळेल. आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. कामकाजामध्ये विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मुलांकडुन समाधान मिळेल.
आज दिवस त्रासदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहील. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. मनावरचा संयम सुटू शकतो. आर्थिक गुंतवणूक कराल. धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. भांडण वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा.
आज मनाला समाधान लाभेल. भावंडे मदत करतील. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. मानधनात वाढ होईल. मान सन्मान पदवी पुरस्कार मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. मनोरंजन करण्याकडे कल राहील.
आज मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. परदेशगमन खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबतीत मात्र पैसा जास्त खर्च होईल. प्रसिद्धीचे योग येतील. आध्यात्मिक सुख उत्तम मिळेल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. लेखन प्रकाशित होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. आत्मविश्वास वाढेल.
आज मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड जाईल. अशावेळी शांत राहणे श्रेयस्कर ठरेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद होतील. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. दुखापत होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या