New Year 2025 Wishes : नववर्षाच्या निमित्तानं कुटुंबीय आणि मित्रांना पाठवा हे १० सुंदर मेसेज व कविता, सारे होतील खुश!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  New Year 2025 Wishes : नववर्षाच्या निमित्तानं कुटुंबीय आणि मित्रांना पाठवा हे १० सुंदर मेसेज व कविता, सारे होतील खुश!

New Year 2025 Wishes : नववर्षाच्या निमित्तानं कुटुंबीय आणि मित्रांना पाठवा हे १० सुंदर मेसेज व कविता, सारे होतील खुश!

Jan 01, 2025 10:18 AM IST

Marathi Wishes for Happy New Year 2025: नवे वर्ष आपल्या जीवनात नवे आनंद घेऊन येतो आणि आपल्याला नवी ऊर्जा आणि उत्साहाने भरतो. २०२५ या नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपल्या प्रियजनांना पाठवा खास कविता आणि मेसेज.

नव्या वर्षाला कुंटुंबीय आणि मित्रांना पाठवा हे १० सुंदर मेसज व कविता, सारे होतील खुश!
नव्या वर्षाला कुंटुंबीय आणि मित्रांना पाठवा हे १० सुंदर मेसज व कविता, सारे होतील खुश!

Happy New Year 2025 Wishes in Marathi: नवीन वर्ष २०२५ सुरू होत आहे. हा दिवस आपल्या प्रियजनांसोबत खूप मौजमजा करत आनंदाने साजरा करा. हा दिवस नवी सुरुवात करण्याचा आहे. हे वर्ष प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश घेऊन येवो. हे वर्ष सर्वांसाठी अविस्मरणीय होवो. नवीन वर्षाला खास बनवण्यासाठी तुम्ही खास कविता आणि मेसेजच्या माध्यमातून तुमच्या मित्रांना, कुटुंबीयांना आणि जवळच्या व्यक्तींना नववर्षाच्या शुभेच्छा पाठवू शकता. नवीन वर्षाच्या ताज्या शुभेच्छा आणि कविता येथे वाचा.

१.

नवे वर्ष तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवो

आपल्या जीवनात आनंदाचा वर्षाव होवो

हर क्षण खास आणि संस्मरणीय बनो

आपणांस नव्या वर्षांच्या शुभेच्छा लाभो.

२.

नवे वर्ष आपले होवे एकदम विशेष

प्रत्येक दिवशी मिळो आनंद खास

आपणांस मिळो साथ आणि विश्वास

सुखी व सुरक्षित राहो आपला परिवार

नव्या वर्षाच्या शुभेच्छा!

३.

नव्या वर्षाची मनापासून प्रार्थना

राहा तुम्ही हसत आनंदात सतत

कधी न होवो आपला दु:खाशी सामना

४.

नवे वर्ष आले बनून प्रकाश

ईश्वर करो आपले कल्याण

प्रगती घेवो तुमच्या पावलांचे चुंबन

यशाच्या पायऱ्या चढत राहा नित्य

नवे वर्ष मंगलमय होवो!

५.

नवे वर्ष करा साजरे

चला मिळून नाचू गाऊ

नव्या वर्षाची होवो नवी सुरुवात

पावलागणिक मिळो प्रियजनांची साथ

नवे वर्ष बनो तुमच्यासाठी खास

Happy New Year 2025

६.

नव्या वर्षात ईश्वराकडे हीच आहे प्रार्थना

तुमच्या आयुष्यात येवो सुख-समृद्धी अपार

सुख-शांती व प्रेमाचा तुम्हा मिळो मार्ग

नव्या वर्षात होवो तुमचा अध्यात्मिक विकास

नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नव्या वर्षाच्या मंगल कामना!

७.

वर्षाचा प्रत्येक दिवस आनंद घेऊन येवो

आपले जीवन प्रकाशाने भरो

सुख आणि प्रेमाची होवो बरसात

नव्या वर्षाला मिळो तुम्हाला यश भरपूर

नव्या वर्षाच्या शुभेच्छा!

८.

नवे वर्ष आहे नवी सकाळ आहे

चला करू या नवी सुरुवात

जुनी दु:खे सारी विसरून

एकमेकांची करू गळाभेट

आनंद वाटू, नाचू-गाऊ

नव्या वर्ष करू साजरे

हॅप्पी न्यू ईयर २०२५

९.

नव्या वर्षाला ईश्वराचा आशीर्वाद असो

मनाला शांती आणि आनंद मिळो

तुमचा प्रत्येक दिवस चांगला जावो

दु:ख दूर होवो, सुखाचा मार्ग सापडो

१०.

नवे वर्ष असेल, नवे जीवन असेल

सुखांनी प्रत्येक दिवस भरलेला राहो

कधीही न सुटो प्रियजनांची साथ

प्रत्येक दिवशी वाढो प्रेम आणि विश्वास

नवे वर्ष असो अतिशय खास

हॅप्पी न्यू ईयर २०२५

Whats_app_banner