तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया | संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया|
Vandana Gupte Ganeshotsav Special Song: वंदना गुप्ते आणि उत्तरा केळकर यांचे ‘पार्वती नंदना’ हे गणपती स्पेशल गाणे चर्चेत आहे. या गाण्यातून आजी आणि नातवाची बाप्पावरील प्रेमाची अद्वितीय भक्ती पाहायला मिळाली आहे.