(5 / 13)कर्कः आज व्याधींना तोंड द्यावे लागेल. ताणतणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहील. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. मान-सन्मान, यश मिळेल.