Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार 'या' राशीत; तीन राशींना होणार बंपर लाभ
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार 'या' राशीत; तीन राशींना होणार बंपर लाभ

Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार 'या' राशीत; तीन राशींना होणार बंपर लाभ

Updated Oct 20, 2023 06:50 PM IST

Chandra Grahan 2023 impact on Zodiac Signs: या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण अनेक राशींच्या लोकांच्या जीवणार परिमाण करणार आहे. कोणत्या राशींवर या ग्रहणाचा शुभ प्रभाव पडणार आहे, त्या विषयी जाणून घेऊयात.

Chandra Grahan 2023 impact
Chandra Grahan 2023 impact

Chandra Grahan 2023 impact : चंद्रग्रहण ही ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची घटना आहे. या ग्रहणाचा थेट परिमाण मानवी जीवनावर होत असतो. हे चंद्रग्रहण सर्व १२ राशींवर परिणाम देखील करणार आहे. या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण हे मेष राशीत होणार आहे. या दिवशी चंद्र मेष राशीत राहणार आहे. या चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे अनेक राशीच्या नागरिकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण केव्हा होईल ?

या वर्षांचे म्हणजेच २०२३ चे शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण शनिवार २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दिवशी शरद पौर्णिमा देखील आहे. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे. यामुळे देशात सुतक कालावधी राहणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी ९ तास आधी सुरू होतो. ग्रहण काळात मंदिराचे दरवाजे बंद केले जातात तसह कोणतेही शुभ कार्य करण्यास टाळले जाते. जाणून घ्या चंद्रग्रहणाच्या प्रभावाने कोणत्या राशींना फायदा होईल.

चंद्रग्रहण कालावधीत या राशींची होणार भरभराट

मेष: चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे मेष राशीचे लोक भाग्यवान ठरू शकतात. ग्रहणाच्या प्रभावामुळे पैशाची आवक वाढू शकते. प्रलंबित कामात यश मिळू शकते.

वृषभ: चंद्रग्रहण वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगली बातमी आणू शकते. या काळात नशिबाने साथ दिली तर अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. पैशाचे प्रश्न सुटतील. कामात विस्तार संभवेल.

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहणाचा प्रभाव शुभ राहणार आहे. या काळात तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवाल

धनु: धनु राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण लाभदायक आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ राहू शकतो शकतो. तर चंद्रग्रहण २०२३ कधी होईल: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण २८-२९ ऑक्टोबर रोजी सकाळी ०१.६ वाजता सुरू होईल आणि पहाटे ०२.२२ वाजता समाप्त होणार आहे. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ०१ तास १६ मिनिटे राहणार आहे.

चंद्र ग्रहणाचा सुतक कालावधी कधी होणार सुरू  ? 

चंद्रग्रहनाचा सूतक कालावधी कधी लागेल या बाबत संब्रम्ह आहे. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ०२ वाजून ५२ मिनिटांनी चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होणार आहे. स्पर्धा परिरक्षेच्या

Whats_app_banner