तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १८ असेल तर तुमचा मूलांक १+८=९ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ९ चा स्वामी ग्रह मंगळ आहे. गुरुवार १८ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. पण संयम ठेवावा लागेल, अतिउत्साही होऊ नका. बोलताना शब्दांचा जपून वापर करा. वाहन व कपडे खरेदीवर पैसा खर्च वाढू शकतो.
हताश व नाराज असाल. काम दिसलं पाहिजे असा प्रयत्न करा. धैर्य ठेवा. कुटूंबाची साथ मिळेल. धर्माप्रती श्रद्धा राहील.
आत्मविश्वास राहील. व्यवसायात वृद्धी होईल. धावपळ जास्त होईल. राहणीमानावर परिणाम होईल. नोकरीसंबंधी परिक्षेत यशाचे शुभ योग आहे.
चिंतीत असाल. मानसिक ताण-तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कुटूंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. खर्च वाढतील.
मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास भरपूर राहील. घरातील सुखसुविधेत वृद्धी होईल. वडीलांचा पाठींबा मिळेल. कुटूंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांचे सहकार्य लाभेल.
मन प्रसन्न राहील. कुटूंबात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करू शकतात. घरातील सजावटीवर व धार्मिक कार्यावर खर्च वाढेल. एखाद्या मित्राची भेट होऊ शकते.
आत्मविश्वासाची कमी राहील. जुन्या मित्राची भेट होऊ शकते. व्यवसायासंबंधी धावपळ होऊ शकते. वडीलांच्या आरोग्याची काळजी घ्या. जीवनशैली कष्टदायक असेल.
मनात इच्छा-अपेक्षा असतील. स्वत:वर संयम राखा. विनाकारण वाद-विवाद वाढवू नका व रागरुसवा करू नका. व्यवसायात वृद्धी होईल. धावपळ अधिक होईल.
आत्मविश्वास ठेवा. मनात चढ-उतार राहतील. नोकरीत प्रगतीच्या संधी आहेत. आर्थिक वृद्धी होईल. वाहन खरेदीचे शुभ योग आहेत.
संबंधित बातम्या