पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील

दिलीप वळसे-पाटील

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी राज्यपालांनी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता दिलीप वळसे पाटील यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला

नव्या सरकारने हंगामी अध्यक्षपदासाठी वळसे पाटील यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली होती.

दरम्यान शनिवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी कोणती अडचण येऊ नये म्हणून सरकारने हा पवित्रा घेतल्याचे बोलले जाते. दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वी विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे. 

साध्वी प्रज्ञांनी लोकसभेत मागितली माफी