पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवारांच्या महिला आयोगाला कानपिचक्या

शरद पवार (TWITTER)

पंकजा मुंडे यांच्याविषयी धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने त्वरीत दखल घेत कारवाईचे संकेत दिले आहेत. महिला आयोगाच्या या कृतीवर शरद पवारांनी उपरोधिक वक्तव्य केले आहे. महिला आयोग हे स्वतंत्र आयोग आहे. त्याला संवैधानिक महत्व आहे. या पदावर असताना आपण भाजपचे प्रतिनिधी आहोत, हे दाखवलेच पाहिजे असे नाही, असा टोला त्यांनी लगावला. 

बहिणाबाई नावात यातना देण्यासारखं काय?, मुंडे प्रकरणावर पवारांचा सवाल

धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याविषयी वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी महिला आयोगाने त्वरीत दखल घेत कारवाईचे संकेत दिले होते. त्यावर पवार म्हणाले की, महिला आयोग हे स्वतंत्र आयोग आहे. तिथे आपण भाजपचा प्रतिनिधी बसतो हे दाखवलेच पाहिजे असे नाही. 

विधानसभा निवडणूक एक्झिट पोल

महाराष्ट्र

संस्था भाजप-शिवसेना कांग्रेस-राष्ट्रवादी  अन्य
एबीपी-सी व्होटर 192-216 55-81 4-21
टाइम्स नाऊ 230 48 10
इंडिया टुडे 166-194 72-90 22-32

हरियाणा

संस्था भाजप कांग्रेस अन्य
सीएनएन-न्यूज १८ 75 10 5
टाइम्स नाऊ 71 10-12 5-7
न्यूजेक्स-पोलस्ट्रॅट 75-80 9-12 4

बोगस मतदारांवरुन बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यात जुंपली

संवैधानिक संस्थेने काळजी घेतली पाहिजे. पण ती येथे घेतल्याचे दिसत नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, नव्या पिढीच्या अपेक्षा या परिवर्तनाला अनूकुल अशा आहेत. भाजपकडून अपेक्षांची पूर्तता होईल असे वाटत होते. दोन ते तीन क्षेत्रात राज्य खूप खाली घसरले आहे. शेतकरी आत्महत्या, उद्योगधंदे बंद पडले आहेत, नोकऱ्या गेल्या आहेत. यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

हात जोडून विनंती करतो की मतदान करा - उद्धव ठाकरे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 sharad pawar slams on women commission on pankaja and dhananjay mundes dispute