पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NCP ची पहिली यादी जाहीर, रोहित पवारांसह ७७ जणांना उमेदवारी

रोहित पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ

काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या ७७ उमेदवारांची पहिली यादी रात्री उशीराने जाहीर केली. पहिल्या यादीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील यांच्यासह युवा चेहरा रोहित पवार यांच्या नावाचा समावेश आहे. 

BJP ची दुसरी यादी जाहीर! खडसे, तावडे अन् बावनकुळे वेटिंगवरच

नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या माणिकराव कोकाटे यांनाही राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात आले आहे. येवल्यातून छगन भुजबळ, बारामतीतून अजित पवार, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, श्रीवर्धन येथून अदिती तटकरे, इस्लामपूरमधून जयंत पाटील आणि तासगाव कवठे महांकाळमधून सुमन आर. पाटील रिंगणात उतरणार आहेत.  

घनसावंगीतून राजेश टोपे, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, मुंब्रा-कळवामधून जितेंद्र आव्हाड, विक्रोळीतून माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, दिंडोशीतून विद्या चव्हाण, अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक, आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील, परळीतून धनंजय मुंडे मैदानात उतरणार नाहीत.  

राष्ट्रवादीचे ७७ उमेदवारांची यादी
अजित पवार – बारामती
रोहित पवार – कर्जत जामखेड
धनंजय मुंडे – परळी
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा-कळवा
नबाव मलीक – अणुशक्तीनगर
छगन भुजबळ – येवला
संदिप बेडसे – सिंदखेडा (धुळे)
जगदिश वळवी – चोपडा (जळगाव)
पुष्पा ज्ञानेश्वर महाजन – जळगाव ग्रामीण
अनिल भाईदास पाटील – अमळनेर
डॉ. सतीश पाटील – एरंडोल
राजीव देशमुख – चाळीसगाव
 दिलीप वाघ – पाचोरा
संजय गरुड – जामनेर
राजेंद्र शिंगणे – सिंदखेडराजा (बुलडाणा)
रविकुमार राठी – मुर्तिजापूर
राजू तिमांडे – हिंगणघाट (वर्धा)
अनिल देशमुख – काटोल (नागपूर)
विजय घोडमारे – हिंगणा
इंद्रनिल मनोहर नाईक – पुसद (यवतमाळ)
प्रदिप नाईक – किनवट (नांदेड)
दिलीप शंकरअण्णा धोंडगे – लोहा
चंद्रकांत नवघरे – वसमत (हिंगोली)
विजय भांबळे – जिंतूर (परभणी)
राजेश टोपे – घनसावंगी (जालना)
बबलू चौधरी – बदनापूर
चंद्रकांत दानवे – भोकरदन
नितीन पवार – कळवण (नाशिक)
 माणिकराव कोकाटे – सिन्नर
दिलीप बनकर – निफाड
नरहरी झिरवळ – दिंडोरी
सुनिल भुसारा – विक्रमगड
दौलत दरोडा – शहापूर
प्रमोद हिंदुराव – मुरबाड
भरत गंगोत्री – उल्हासनगर
प्रकाश तरे – कल्याण (पूर्व )
 धनंजय पिसाळ – विक्रोळी
विद्या चव्हाण – दिंडोशी
अदिती तटकरे – श्रीवर्धन
अतुल बेनके – जुन्नर
दिलीप पाटील – आंबेगाव
अशोक पवार – शिरुर
रमेश थोरात – दौंड
दत्तात्रय भरणे – इंदापूर
सुनिल टिंगरे – वडगाव शेरी
सचिन दोडके – खडकवासला
अश्वीनी कदम – पर्वती
चेतन तुपे – हडपसर
किरण लहामटे – अकोले
आषुतोश काळे – कोपरगाव
प्रताप ढाकणे – शेवगाव
निलेश लंके – पारनेर
संग्राम जगताप – अहमदनगर शहर
विजयसिंह पंडीत – गेवराई
प्रकाश सोळंखे – माजलगाव
संदीर क्षीरसागर – बीड
पृथ्वीराज साठे – केज
बाबासाहेब पाटील – अहमदपूर
संजय बनसोडे – उदगीर
राहुल मोटे – परांडा
भारत भालके – पंढरपूर
दीपक चव्हाण- फलटण
मकरंद पाटील- वाई
शशिकांत शिंदे – कोरेगाव
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर
सत्यजीत पाटणकर – पाटण
दीपक पवार – सातारा
संजय कदम – दापोली
सहदेव बेटकर – गुहागर
शेखर निकम – चिपळूण
सुदेश मयेकर – रत्नागिरी
बबन साळगावकर – सावंतवाडी
के. पी. पाटील – राधानगरी
हसन मुश्रीफ – कागल
जयंत पाटील – इस्लामपूर
मानसिंग नाईक – शिराळा
सुमन पाटील – तासगाव-कवठे महांकाळ
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Nationalist Congress Party releases its first list of 77 candidates for MaharashtraAssemblyPolls