पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Maharashtra Assembly Result: 'या' मातब्बरांचा झाला पराभव

उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे, दिलीप सोपल आणि हर्षवर्धन पाटील

गत निवडणुकीच्या तुलनेत जागा कमी मिळाल्या असल्या तरी महायुतीचेच सरकार राज्यात सत्तेवर येणार हे गुरुवारी स्पष्ट झाले. २२० हून अधिक जागा मिळवण्याची महत्वकांक्षा घेऊन निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजपच्या हाती अपेक्षे इतके यश मिळाले नाही. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा त्याग करत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला होता. यातील अनेकांना पराभवाला सामोरे जावे लागले. काही ज्येष्ठ नेत्यांनाही मतदारांनी नाकारले आहे.

वारं फिरलंय, पण महायुती म्हणते आमचं ठरलंय !

मातब्बर पराभूत उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे..

उदयनराजे भोसले (सातारा) लोकसभा पोटनिवडणूक 


पंकजा मुंडे (परळी)


राम शिंदे कर्जत (जामखेड)


रोहिणी खडसे (मुक्ताईनगर)


वैभव पिचड (अकोले)


हर्षवर्धन पाटील (इंदापूर)


बाळा भेगडे (मावळ)


अर्जुन खोतकर (जालना)


विजय शिवतारे (पुरंदर)


हर्षवर्धन जाधव (कन्नड)


अनिल बोंडे (आर्वी)


राजेश क्षीरसागर (कोल्हापूर)


शिवाजीराव नाईक (शिराळा)


विलासराव जगताप (जत)


उल्हास पाटील (शिरोळ)


गोपीचंद पडळकर (बारामती)


अमल महाडिक (कोल्हापूर द)


अनिकेत देशमुख (सांगोला)


राजन तेली (सावंतवाडी)


विनोद घोसाळकर


जयदत्त क्षीरसागर (बीड)


निर्मला गावित (इगतपुरी)


भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर)


संग्राम कुपेकर 


अंबरीश आत्राम (अहेरी)


समरजित घाटगे (कागल)


विश्वनाथ महाडेश्वर (वांद्रे पूर्व)


सिद्धराम म्हेत्रे (अक्कलकोट)


अजितराव घोरपडे (तासगाव)


सदाशिवराव पाटील (खानापूर)


पृथ्वीराज पाटील (सांगली)


संजय देवतळे (वरोरा)


शरद सोनवणे (जुन्नर)


रश्मी बागल (करमाळा)


शशिकांत शिंदे (कोरेगाव)


सुधाकर परिचारक (पंढरपूर)


दिलीप सोपल (बार्शी)