पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेला राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा दिला. 

यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, प्रसाद लाड, राम कदम आदी नेते उपस्थित होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra assembly election 2019 CM Devendra Fadnavis meet Governor Bhagat Singh Koshyari and resign