logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : शरद पवार हे महाराष्ट्राचे नव्हे तर एका तालुक्याचे नेते - राज ठाकरे

Video : शरद पवार हे महाराष्ट्राचे नव्हे तर एका तालुक्याचे नेते - राज ठाकरे

Nov 06, 2024, 06:21 PMIST

Raj Thackeray on Sharad Pawar : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी नुकतीच सभा घेतली. यावेळी त्यांनी प्रामुख्यानं शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांनी राज्यात जातीपातीचं विष पसरवलं. हिंदू धर्मामध्ये फूट पाडली. तीन ते चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांनी फक्त बारामतीचा विचार केला. तिथंच सगळे उद्योगधंदे नेले. ते महाराष्ट्राचे नेते नाहीत, फक्त तालुक्याचे नेते आहेत, असा दावा राज ठाकरे यांनी केला.