logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : तपासाची चक्रे फिरू लागली! सैफच्या घरी पोहोचले वरिष्ठ पोलीस अधिकारी

Video : तपासाची चक्रे फिरू लागली! सैफच्या घरी पोहोचले वरिष्ठ पोलीस अधिकारी

Jan 17, 2025, 04:06 PMIST

Saif Ali Khan Attack Investigation : अभिनेता सैफ अली खान यांच्यावर आज पहाटे त्याच्या राहत्या घरी हल्ला झाला. या हल्ल्यात तो जखमी झाला व त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या हल्ल्यानंतर पोलीस आणि डॉक्टरांची पथकं घटनास्थळी पोहोचली आणि पुढील तपासाच्या दृष्टीनं कारवाई सुरू झाली आहे