logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : बाळासाहेबांच्या नावासमोरचा 'हिंदुहृदयसम्राट' हा शब्द का काढून टाकला? राज ठाकरे यांनी सांगितलं!

Video : बाळासाहेबांच्या नावासमोरचा 'हिंदुहृदयसम्राट' हा शब्द का काढून टाकला? राज ठाकरे यांनी सांगितलं!

Nov 08, 2024, 05:50 PMIST

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरळी विधानसभेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. काँग्रेसला वाईट वाटू नये म्हणून महाविकास आघाडीच्या बॅनरवर बाळासाहेबांच्या नावासमोरचं हिंदुहृदयसम्राट काढून टाकलं, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. सत्ता आल्यास मशि‍दीवरचे भोंगे काढून टाकण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.