logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : स्वबळावर लढायला मनगटात ताकद लागते; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Video : स्वबळावर लढायला मनगटात ताकद लागते; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Published Jan 24, 2025 06:53 PM IST

Eknath Shinde Taunt Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं २३ जानेवारी २०२५ रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा मुंबईतील बीकेसी संकुलात पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. काही लोक स्वबळावर निवडणुका लढण्याची भाषा करत आहेत. पण स्वबळावर लढायला मनगटात ताकद लागते. सहनही होत नाही आणि सांगताही अशी ह्यांची अवस्था झालीय, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना हाणला.