logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला 'इमर्जन्सी' सिनेमा; कंगनाच्या व्यक्तिरेखेचं केलं कौतुक

Video : देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला 'इमर्जन्सी' सिनेमा; कंगनाच्या व्यक्तिरेखेचं केलं कौतुक

Jan 17, 2025, 04:11 PMIST

Devendra Fadnavis Praises Kangana Ranaut : 'इमर्जन्सी' सिनेमाच्या विशेष शोचं आज आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या शोला हजेरी लावली. त्यानंतर बोलताना फडणवीसांनी कंगना यांनी चित्रपटात साकारलेल्या इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिरेखेचं कौतुक केलं. आणीबाणीच्या कालखंडाचा इतिहास व एका नेत्याचा प्रवास यातून समोर येतो, असं फडणवीस म्हणाले.