भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
Copyright © HT Media Limited All rights reserved.
Jan 17, 2025, 04:15 PMIST
Saif Ali Khan Attack Case : अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकूहल्ल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. सैफ अली खानची प्रकृतीही सुधारत आहे. सैफवर हल्लेखोरानं सहा वार केले होते. त्यातील काही घाव गंभीर होते. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.