logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  ATAGS : भारतीय 'अटॅग्स्' तोफ करणार शत्रूचा नायनाट! ४८ किमी पर्यंत मारा करण्यास सक्षम

ATAGS : भारतीय 'अटॅग्स्' तोफ करणार शत्रूचा नायनाट! ४८ किमी पर्यंत मारा करण्यास सक्षम

Published Jan 22, 2025 01:12 PM IST

  • Advanced Towed Artillery Gun System : नाशिक येथील देवळाली येथे आर्टिलरी स्कूलमध्ये आयोजित शस्त्र प्रदर्शनात डीआरडीओने तयार केलेली अटॅग्स् ही संपूर्ण भारतीय बनावटीची तोफ प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.  भारत फोर्ज या कंपनीनं या तोफेची निर्मिती केली आहे.  या तोफेची मारक क्षमता ४८ किलोमिटर आहे.