logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  पुण्यात पसरलेला जीबीएस आजार किती धोकादायक? आरोग्य तज्ञांनी दिली महत्वाची माहिती

पुण्यात पसरलेला जीबीएस आजार किती धोकादायक? आरोग्य तज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Published Jan 24, 2025 01:23 PM IST

  • Guillain-Barre Syndrome in Pune: पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराचे रुग्ण वाढले आहे. यातील काही रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. नेमका हा आजार काय आहे ? तो किती घातक आहे याची माहिती न्यूरोलॉजिस्ट सोसायटी ऑफ पुणेचे अध्यक्ष डॉ. राहुल कुलकर्णी यांनी हिंदुस्तान टाइम्स मराठीला दिली आहे.