मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुण पिढीला 'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमा पाहण्याचे केले आवाहान

Video: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुण पिढीला 'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमा पाहण्याचे केले आवाहान

May 28, 2024, 05:24 PMIST

  • सुधीर फडके म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव आहे. त्यांची सांगितिक कारकीर्द आपल्यापैकी खूप लोकांना माहिती आहे, पण त्यांचा इथंवर पोहोचण्याचा प्रवास हा निश्चितच सोपा नव्हता. बाबूजींचा वैयक्तिक आयुष्याचा प्रवासही तितकाच रंजक होता. बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. तो पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुण पिढीला चित्रपट पाहाण्याचे आवाहन केले आहे.