logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: अभिनेत्री क्रांती रेडकरच्या डोळ्यांत आले घळाघळा अश्रू... पाहा नेमकं काय झालं!

Video: अभिनेत्री क्रांती रेडकरच्या डोळ्यांत आले घळाघळा अश्रू... पाहा नेमकं काय झालं!

Jun 13, 2024, 11:13 AMIST

Actress Kranti Redkar: मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर-वानखेडे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील अनेक घटना ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू येताना दिसले आहेत. खरं तर, क्रांती रेडकर ही नाक टोचून घेण्यासाठी सोनाराकडे गेली होती. त्यावेळचा हा व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पाहा...