Vastu Tips: माणसाच्या या ६ सवयी वाईट वेळ आणू शकतात, ग्रह देतात अशुभ फळ
Updated Feb 22, 2025 09:52 PM IST
Vastu Tips: बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीच्या छोट्या सवयींमुळे वास्तुदोष निर्माण होतात. या सवयींमुळे सूर्य, शुक्र, बुध आणि इतर ग्रह अशुभ परिणाम देतात. जाणून घ्या, एखाद्या व्यक्तीच्या कोणत्या सवयीचा कोणत्या ग्रहावर परिणाम होतो-
- Vastu Tips: बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीच्या छोट्या सवयींमुळे वास्तुदोष निर्माण होतात. या सवयींमुळे सूर्य, शुक्र, बुध आणि इतर ग्रह अशुभ परिणाम देतात. जाणून घ्या, एखाद्या व्यक्तीच्या कोणत्या सवयीचा कोणत्या ग्रहावर परिणाम होतो-







