A Valentines Day: अभिमानास्पद! न्यूयॉर्कच्या ‘टाइम्स स्क्वेअर’वर झळकलं ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ मराठी चित्रपटाचं पोस्टर!
Published Jun 01, 2024 02:29 PM IST
A Valentines Day: ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिल्या मराठी चित्रपटाचा मान मिळाला.