Draupadi Actress : ‘या’ अभिनेत्रींनी पडद्यावर साकारली द्रौपदी! काहींनी जिंकली मनं तर काही झाल्या ट्रोल
Nov 13, 2024, 02:30 PMIST
‘महाभारता’वर आधारित अनेक शो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. वेगवेगळ्या ‘महाभारत’ मालिकेत वेगवेगळ्या अभिनेत्रींनी द्रौपदीची भूमिका साकारली आहे.