iQOO Anniversary Offers: आयक्यूओओ १२ आणि आयक्यूओओ निओ ९ प्रो च्या खरेदीवर भरघोस सूट
Published Apr 09, 2024 11:23 PM IST
भारतात चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयक्यूओओने अॅमेझॉन आणि त्याच्या वेबसाइटवर विविध स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स लॉन्च केल्या आहेत.