नवा स्मार्टफोन खरेदी करायचाय, पण बजेट २० हजारांपेक्षा कमी आहे? अॅमेझॉन सेलमध्ये बेस्ट ऑप्शन
Updated Oct 01, 2024 12:09 AM IST
Amazon Great Festival Sale 2024: अॅमेझॉन ग्रेट फेस्टीव्हल सेलदरम्यान दमदार फीचर्स असलेले स्मार्टफोन २० हजारांपेक्षा कमी किंमतीत खेरदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, ज्यात ऑनर, रियलमी, वनप्लस आणि इतर कंपनीच्या स्मार्टफोनचा समावेश आहे.