logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  2024 Sequel Release: 'सिंघम २' ते 'भूल भुलैया ३'; २०२४मध्ये रिलीज होणार 'हे' बहुप्रतीक्षित सिक्वेल!

2024 Sequel Release: 'सिंघम २' ते 'भूल भुलैया ३'; २०२४मध्ये रिलीज होणार 'हे' बहुप्रतीक्षित सिक्वेल!

Jun 07, 2024, 01:38 PMIST

2024 Sequel Release: २०२४मध्ये हे वर्ष सिनेप्रेमींसाठी खूप मनोरंजक असणार आहे. बॉलिवूडच्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे सिक्वेल यावर्षी रिलीज होणार आहेत.

२०२४मध्ये हे वर्ष सिनेप्रेमींसाठी खूप मनोरंजक असणार आहे. बॉलिवूडच्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे सिक्वेल यावर्षी रिलीज होणार आहेत. या चित्रपटांमध्ये ॲक्शनपासून कॉमेडी आणि हॉरर कॉमेडीपर्यंतच्या विविध चित्रपटांचा समावेश आहे.
(1 / 8)

‘स्त्री २’ यावर्षी ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘स्त्री’च्या पहिल्या भागात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांनी प्रेक्षकांना हसवण्यासोबतच घाबरवलं देखील होतं. आता पुन्हा एकदा श्रद्धा प्रेक्षकांना घाबरवायला आणि हसवायला येणार आहे.
(2 / 8)

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता ‘सिंघम अगेन’ या वर्षी १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत दीपिका पदुकोण, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर सारखे स्टार्स दिसणार आहेत.
(3 / 8)

‘पुष्पा’ या चित्रपटाचा पहिला भाग २०२१मध्ये प्रदर्शित झाला होता. आता या वर्षी ‘पुष्पा २: द रुल’ हा चित्रपटाचा दुसरा भाग १५ ऑगस्टला प्रदर्शित होऊ शकतो.
(4 / 8)

कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रूह बाबा बनून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. ‘भूल भुलैया २’ या सिक्वेलमध्ये तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन दिसणार आहेत. दिवाळीच्या आसपास हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.
(5 / 8)

'रेड'च्या सिक्वेलमध्ये अजय देवगण, वाणी कपूर आणि रितेश देशमुख दिसणार आहेत. ‘रेड २’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होऊ शकतो. राजकुमार गुप्ता ‘रेड २’चे दिग्दर्शन करणार आहेत.
(6 / 8)

‘धडक’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी दिसणार आहेत. ‘धडक २’ हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
(7 / 8)

अनुराग बासू दिग्दर्शित ‘मेट्रो-इन दिनो’ हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी यांसारखे कलाकार दिसणार आहेत.
(8 / 8)

‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात संजय दत्त आणि अक्षय कुमार व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस, दिशा पाटणी, रवीना टंडन, लारा दत्ता, परेश रावल आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होऊ शकतो.
(9 / 8)

    शेअर करा