LIVE UPDATES
गुलाब तिला देण्याआधीच तुटला, पुढं मुलं-बाळं होतील की नाही?; 'एक डाव भुताचा' सिनेमाचा टीझर आला!
Entertainment News in Marathi Live: गुलाब तिला देण्याआधीच तुटला, पुढं मुलं-बाळं होतील की नाही?; 'एक डाव भुताचा' सिनेमाचा टीझर आला!
Sep 13, 2024, 01:07 PMIST
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Entertainment News in Marathi: गुलाब तिला देण्याआधीच तुटला, पुढं मुलं-बाळं होतील की नाही?; 'एक डाव भुताचा' सिनेमाचा टीझर आला!
- "एक डाव भुताचा" या बहुचर्चित चित्रपटात मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.
Entertainment News in Marathi: ...म्हणून मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणं बंद केलं; अभिनेत्री ताड्ताड् बोलली!
- Devoleena Bhattacharjee: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सर्वसामान्यांना मिळणारी वागणूक पाहून देवोलीनाने पोस्ट केली आहे. तसेच या पोस्टच्या माध्यमातून तिने सर्वांना समान वागणूक मिळावी अशी मागणी देखील केली आहे.
Entertainment News in Marathi: व्लॅागरने शूट केला मृतदेहासोबत व्हिडीओ; 'लाईक आणि सबस्क्राइब'च्या रहस्यमयी टीझर प्रदर्शित
- Like Ani Subscribe Teaser: 'लाईक आणि सबस्क्राइब' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Entertainment News in Marathi: Suraj Chavan Movie: सूरज चव्हाणच्या 'राजा राणी' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, साकारणार लक्षवेधी भूमिका
- Goligat Suraj Chavan Movie: छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सुरज चव्हाण 'राजा राणी' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
Entertainment News in Marathi: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या अभिनेत्रीला बाऊंसरने केली धक्काबुक्की, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. दरम्यान, गाभाऱ्यामध्ये उभ्या असणाऱ्या बाऊंसरने तिला धक्काबुक्की केली आहे.
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: आर्याने निक्कीला मारताच घरात झाला राडा, बिग बॉसने ठेठावली कठोर शिक्षा
- Bigg Boss Marathi Update: बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये आर्याला तिच्या कृत्याबद्दल बिग बॉस कठोर शिक्षा देताना दिसत आहेत.
Entertainment News in Marathi: अनेकदा फोन करुनही मॅनेजर पैसे देत नव्हता! उषा नाडकर्णी यांनी जे केले ते ऐकतच राहा, वाचा किस्सा
- Usha Nadkarni Birthday: आज अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांचा एक मजेशीर किस्सा
Entertainment News in Marathi: Mahima Chaudhary: 'आम्हाला व्हर्जिन अभिनेत्री हवी', महिमा चौधरीने सांगितले होते इंडस्ट्रीमधील कटू सत्य
- Mahima Chaudhary: आज १३ सप्टेंबर रोजी बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...