मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News in Marathi Live: मलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर पोलीस व फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी; प्राथमिक चौकशीत काय आढळलं?
मलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर पोलीस व फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी; प्राथमिक चौकशीत काय आढळलं?

Entertainment News in Marathi Live: मलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर पोलीस व फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी; प्राथमिक चौकशीत काय आढळलं?

Sep 11, 2024, 04:28 PMIST

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sep 11, 2024, 04:28 PMIST

Entertainment News in Marathi: मलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर पोलीस व फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी; प्राथमिक चौकशीत काय आढळलं?

  • Anil Arora death investigation : मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांच्या निधनाची समजताच मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले असून प्राथमिक चौकशी पूर्ण केली आहे.

Read the full story here

Sep 11, 2024, 03:08 PMIST

Entertainment News in Marathi: Malaika Arora: मलायकाला धीर देण्यासाठी अर्जुन कपूरही धावत आला! अरबाजसह संपूर्ण खान कुटुंब घटनास्थळी पोहोचलं

  • Malaika Arora Father Death: मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अरबाज खान सर्वात आधी तिथे पोहोचला होता. त्यानंतर अर्जुन कपूरही तिथे पोहोचला.

Read the full story here

Sep 11, 2024, 02:49 PMIST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: असे मित्र आयुष्यात कधीच नकोत! अभिजीत सावंत-निक्की तांबोळी यांच्यात जोरदार वाजलं

  • Bigg Boss Marathi 5 Latest Update: बिग बॉस मराठी सीझन ५ मधील स्पर्धक निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत यांच्यात पहिल्या दिवसापासूनच चांगली मैत्री पाहायला मिळाली होती.

Read the full story here

Sep 11, 2024, 12:50 PMIST

Entertainment News in Marathi: Malaika Arora Father: मलायका आरोरावर कोसळला दुःखाचा डोंगर; अभिनेत्रीच्या वडिलांनी संपवलं स्वतःचं आयुष्य

  • Malaika Arora Father Death: वांद्रे येथील आशा मैनार इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून अनिल अरोरा यांनी आपले जीवन संपवले आहे.

Read the full story here

Sep 11, 2024, 11:22 AMIST

Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: प्रिया आणि महीपतचं कनेक्शन अर्जुनसमोर येणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेत नवा ट्वीस्ट

  • Tharala Tar Mag 11 September 2024 Serial Update: महीपत आणि प्रियाचे नक्की काय कनेक्शन आहे आणि तो प्रियाला कशासाठी फोन करतोय, असा प्रश्न आता अर्जुनला पडणार आहे.

Read the full story here

Sep 11, 2024, 09:57 AMIST

Entertainment News in Marathi: आमिर खानच्या भावाशी लग्नाचा निर्णय चुकला; पश्चात्तापात होरपळणाऱ्या अभिनेत्रीच्या मदतीला धावून आला सलमान!

  • Actress Eva Grover on marriage: इवाने कॉफी अनफिल्टर्ड पॉडकास्टमध्ये सांगितले की, तिच्या वैयक्तिक आयुष्यात कठीण प्रसंगातून जात असताना सलमानने तिला खूप मदत केली होती

Read the full story here

Sep 11, 2024, 09:03 AMIST

Entertainment News in Marathi: सोहेल खानच्या गाडीत बसणारी ‘ती’ मिस्ट्री गर्ल नक्की कोण? अफेअरच्या चर्चांवर अखेर अभिनेत्याने सोडलं मौन!

  • Sohail Khan Reaction On Affair Talks: नुकताच सोशल मीडियावर सोहेलचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये तो एका मिस्ट्री गर्लसोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसला होता.

Read the full story here

Sep 11, 2024, 08:37 AMIST

Entertainment News in Marathi: Zakir Khan: अवघ्या महिनाभरातच ‘आपका अपना झाकीर’ प्रेक्षकांचा निरोप घेणार! शो बंद करण्याचं नेमकं कारण काय?

  • Aapka Apna Zakir to go off Air: ‘आपका अपना झाकीर’ या शोमधून देखील प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले जात होते. मात्र, आता अवघ्या महिनाभरात या शोचा गाशा गुंडाळला जाणार आहे.

Read the full story here

Sep 11, 2024, 08:16 AMIST

Entertainment News in Marathi: Viral Video: भर स्टेजवर शाहरुख खानच्या पाया पडला राणा दग्गुबाती; किंग खानने नंतर काय केलं बघाच!

  • Rana Daggubati Touches Shah Rukh Khan Feet: शाहरुख आणि करणने आयफा २०२४च्या मंचावर एकत्र खूप धमाल केली. मात्र, जेव्हा राणा या स्टेजवर आला, तेव्हा तो आधी शाहरुख खानच्या पाया पडला.

Read the full story here

Sep 11, 2024, 07:40 AMIST

Entertainment News in Marathi: Shriya Saran Birthday: ‘रहना है तेरे दिल में’साठी झाली होती श्रिया सरनची निवड; नंतर दाखवला बाहेरचा रस्ता! वाचा किस्सा

  • Happy Birthday Shriya Saran: ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटासाठी सुरुवातीला श्रियाची निवड झाली होती. मात्र, तिने असं काही केलं की, तिला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

Read the full story here

Sep 11, 2024, 05:00 AMIST

Entertainment News in Marathi: विकास सेठीच्या पत्नीने शेअर केला अभिनेत्याचा जुना व्हिडिओ, पाहून डोळ्यात येतील अश्रू

  • अभिनेता विकास सेठीट्या निधनाला दोन दिवस झाले आहेत. विकासच्या निधनानंतर पत्नीला धक्का बसला आहे. आता तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातही पाणी येईल.
Read the full story here

    शेअर करा