रात्री केळी खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का?

By Tejashree Tanaji Gaikwad
Apr 30, 2024

Hindustan Times
Marathi

केळ्यामध्ये आवश्यक पोषक घटक असतात. पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर असतात.

त्यात उत्तम कॅलरीज असल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

दिवसा केळी खाल्ल्याने पचनक्रिया सुलभ होते.

Pexel

तुम्ही रात्री केळी खाऊ शकता का?

Pexel

जेवणानंतर केळी खाणे चांगले. साधारणपणे, फळे दिवसभरात कधीही खाऊ शकतात.

pixabay

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी केळी खाणे चांगले नाही. यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात.

रात्री केळी खाणे चांगले. खाल्ले तरी पचनास त्रास होतो

Pexel

केळी श्लेष्मा वाढवते. त्यामुळे पचनक्रियेत व्यत्यय येतो.

Pexel

‘या’ ७ गोष्टी तुमच्या घरात घेऊन येतील गुडलक!